संत निळोबाराय अभंग

मुक्ति येती धांवोनियां – संत निळोबाराय अभंग – १३७२

मुक्ति येती धांवोनियां – संत निळोबाराय अभंग – १३७२

मुक्ति येती धांवोनियां ।
प्रीती वरावया हरिभक्तां ॥१॥
रिध्दी सिध्दी वोळगे येती ।
समागम इच्छिती पुरुषार्थ ॥२॥
शांति क्षमा दया सिध्दी ।
सारिती उपाधी येऊनियां ॥३॥
निळा म्हणे निरहंकृती न ढळे परती नैराशा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मुक्ति येती धांवोनियां – संत निळोबाराय अभंग – १३७२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *