संत निळोबाराय अभंग

उभारुनी बाहो ध्वज – संत निळोबाराय अभंग – १३८०

उभारुनी बाहो ध्वज – संत निळोबाराय अभंग – १३८०

उभारुनी बाहो ध्वज ।
सांगती पैज घेउनी ॥१॥
विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा ।
कळिकाळ आंकण मग तुम्हां ॥२॥
लहानां थोरां नारीनरां ।
करिती हांकारा विश्वाचिया ॥३॥
निळा म्हणे तत्वता बीज ।
देताती सहज निवडूनी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उभारुनी बाहो ध्वज – संत निळोबाराय अभंग – १३८०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *