संत निळोबाराय अभंग

सुरदास आंधळा पंजाबी ब्राम्हण – संत निळोबाराय अभंग – १३९३

सुरदास आंधळा पंजाबी ब्राम्हण – संत निळोबाराय अभंग – १३९३

सुरदास आंधळा पंजाबी ब्राम्हण ।
गातां तुमचे गुण धन्य झाला ॥१॥
विसोबा खेचर चांगा वटेश्वर ।
नरहारी सोनार पाठक नामा ॥२॥
जिवलग तुम्हां सांगाती जीवाचे ।
विभागी भाग्याचे केले तुम्हीं ॥३॥
निळा म्हणे भेद नाहीं तुम्हां संतां ।
दाविली भिन्नता प्रीतीसाठीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुरदास आंधळा पंजाबी ब्राम्हण – संत निळोबाराय अभंग – १३९३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *