म्हैसीपुत्रामुखें बोलवणें श्रुती – संत निळोबाराय अभंग – १४२१

म्हैसीपुत्रामुखें बोलवणें श्रुती – संत निळोबाराय अभंग – १४२१

म्हैसीपुत्रामुखें बोलवणें श्रुती ।
चालवणें भिंती बैसोनियां ॥१॥
नव्हे हा सामान्य महिमा संतांचा ।
नैवेदय हातींचा मूर्ती जेवी ॥२॥
उदकामाजी वह्या ठेऊनी कोरडया ।
दाखवणें रोकडया विश्वजनां ॥३॥
निळा म्हणे तिहीं संगेंचीं तारणें ।
दीने उध्दरणें नवल कोण ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

म्हैसीपुत्रामुखें बोलवणें श्रुती – संत निळोबाराय अभंग – १४२१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *