संत निळोबाराय अभंग

सर्वकाळ खंती वाटे – संत निळोबाराय अभंग – १४४६

सर्वकाळ खंती वाटे – संत निळोबाराय अभंग – १४४६

सर्वकाळ खंती वाटे ।
कैं तो भेटे मज आतां ॥१॥
न लोटे पळ युगा ऐसें ।
रात्री दिवसें सम झालीं ॥२॥
करुणामुखें भाकी कींव ।
ये वो ये वो म्हणउनी ॥३॥
निळा म्हणे जाणवा मात ।
तुम्ही संत एकांती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सर्वकाळ खंती वाटे – संत निळोबाराय अभंग – १४४६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *