संत निळोबाराय अभंग

अंतरींचे मनोगत – संत निळोबाराय अभंग – १४४८

अंतरींचे मनोगत – संत निळोबाराय अभंग – १४४८

अंतरींचे मनोगत ।
तुम्ही तों सतत जाणतसां ॥१॥
तरी वियोग नका आतां ।
तुमच्या भजना भजनासी ॥२॥
आठव करितां दिवसरात्री ।
उल्हास चित्तीं मना दयावा ॥३॥
निळा म्हणे कृपाघना ।
विज्ञापना हे माझी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अंतरींचे मनोगत – संत निळोबाराय अभंग – १४४८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *