संत निळोबाराय अभंग

आईका हो संत तुम्ही मुनेश्वर – संत निळोबाराय अभंग – १४५२ 

आईका हो संत तुम्ही मुनेश्वर – संत निळोबाराय अभंग – १४५२ 

आईका हो संत तुम्ही मुनेश्वर ।
माझिये निर्धार अंतारींचा ॥१॥
विठोबावांचूनि न मनींचि दैवत ।
न धरी माझें चित्त भाव कोठें ॥२॥
काय मतांतरें करुं ते साधनें ।
हरीनामकीर्तनें वांचूनियां ॥३॥
निळा म्हणे न लगे वायूची धारण ।
तत्वसंख्या कोण कामा आली ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आईका हो संत तुम्ही मुनेश्वर – संत निळोबाराय अभंग – १४५२ 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *