संत निळोबाराय अभंग

उत्तीर्ण त्याचें नव्हिजे आतां – संत निळोबाराय अभंग – १४५५

उत्तीर्ण त्याचें नव्हिजे आतां – संत निळोबाराय अभंग – १४५५

उत्तीर्ण त्याचें नव्हिजे आतां ।
जिवही अर्पितां थोडाची ॥१॥
ओंवाळूनि सांडूं काया ।
वरुनी पायां संतांच्या ॥२॥
मायबापा काय दयावें ।
कैसें व्हावें उताराई ॥३॥
निळा म्हणे ज्यांची कृपा ।
जन्म खेपा निवारी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उत्तीर्ण त्याचें नव्हिजे आतां – संत निळोबाराय अभंग – १४५५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *