संत निळोबाराय अभंग

भाविक गोवळ – संत निळोबाराय अभंग १८

भाविक गोवळ – संत निळोबाराय अभंग १८


भाविक गोवळ ।
अंगी विश्वासाचें बळ ॥१॥
तेणें स्थिरावली बुध्दी ।
निश्चळ झाली हरीच्या पदीं ॥२॥
नाही ओढा वारा ।
चित्तीं चैतन्याचा थारा ॥३॥
निळा म्हणे हरीच्यासंगें ।
करिती क्रीडा नानारंगें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भाविक गोवळ – संत निळोबाराय अभंग १८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *