संत निळोबाराय अभंग

करितां तयां काम – संत निळोबाराय अभंग – १८३

करितां तयां काम – संत निळोबाराय अभंग – १८३

करितां तयां काम धाम ।
तमाळश्याम ध्यानीं मनीं ॥१॥
तेणें पावल्या आनंदा ।
वेधीं गोविंदा वेधलिया ॥२॥
जागृति स्वप्न सुषुप्ती आंत ।
नेणेति माता आणिकांची ॥३॥
निळा म्हणे अहोरात्रीं ।
देखती नेत्रीं तेंचि रुप ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

करितां तयां काम – संत निळोबाराय अभंग – १८३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *