संत निळोबाराय अभंग

जन्मोजन्मी तुमचे दास – संत निळोबाराय अभंग – २२१

जन्मोजन्मी तुमचे दास – संत निळोबाराय अभंग – २२१

जन्मोजन्मी तुमचे दास ।
न करुं आस आणिकांची ॥१॥
हें तों तुम्ही जाणां देवा ।
तरि कां ठेवा बोल आम्हां ॥२॥
कान्हो म्हणती पहिलें मन ।
सखे सज्जन तुम्ही माझे ॥३॥
निळा म्हणे देईन धणी ।
ऐसिच चक्रपाणी म्हणे तया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जन्मोजन्मी तुमचे दास – संत निळोबाराय अभंग – २२१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *