संत निळोबाराय अभंग

झेटिमेटी बाईगे लवे – संत निळोबाराय अभंग – २३८

झेटिमेटी बाईगे लवे – संत निळोबाराय अभंग – २३८


झेटिमेटी बाईगे लवे हरिच्या पायीं ।
नमन नम्रतां हेचि परमार्थाचा सोई ॥१॥
निढळासी बोट लावितेसी वेळोवेळां ।
नमनाचि होतें सहज खेळतां या खेळा ॥२॥
उत्तम हा खेळ गे खेळतां निर्मळ ।
नमनीं नमितां हातां येतो हा गोपाळ ॥३॥
निळा म्हणे जग तुज करिल कृपा मग ।
येऊनियां वास करितां ह्रदयीं श्रीरंग ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

झेटिमेटी बाईगे लवे – संत निळोबाराय अभंग – २३८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *