संत निळोबाराय अभंग

तरिच बरवंटा गे – संत निळोबाराय अभंग – २४८

तरिच बरवंटा गे – संत निळोबाराय अभंग – २४८


तरिच बरवंटा गे लई लई लखोटा ।
फिरोनियां नवजसी यमपंथें वाटा ॥१॥
लखोटयाच्या भारें गे नवजाये चाचरी ।
धरुनियां तारा निजवृत्ति हे सावरी ॥२॥
हरीचिया छंदे गे डोल ब्रम्हानंदे ।
घालूनियां पायातळीं इंद्रचंद्रपदें ॥३॥
निळा म्हणे खेळीं गे जोडी वनमाळी ।
नाहिं तरि मायामोहें पडशील जाळीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तरिच बरवंटा गे – संत निळोबाराय अभंग – २४८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *