संत निळोबाराय अभंग

भाविकाचें अवघेंचि गोड – संत निळोबाराय अभंग – २८७

भाविकाचें अवघेंचि गोड – संत निळोबाराय अभंग – २८७

भाविकाचें अवघेंचि गोड ।
करुनि कोड स्वीकारी ॥१॥
भोळा नाथ पंढरीचा ।
न करी दासाचा अतिक्रम ॥२॥
न म्हणे रुक्ष थोडें कांही ।
घाली अवघेंही मुखींचि तें ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
उभा तिष्ठत विटेवरीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भाविकाचें अवघेंचि गोड – संत निळोबाराय अभंग – २८७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *