संत निळोबाराय अभंग

वेणुनादीं लाभे काला – संत निळोबाराय अभंग – ३०९

वेणुनादीं लाभे काला – संत निळोबाराय अभंग – ३०९

वेणुनादीं लाभे काला ।
उणें त्याला मग काय ॥१॥
ब्रम्हानंदे कोंदे सुष्टी ।
शीतचि ओंठी लागतां ॥२॥
देतां पदीं पिंडदाना ।
पितृगणा उध्दार ॥३॥
निळा म्हणे देवचि ऋणी ।
एक स्नानीं पधाळा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वेणुनादीं लाभे काला – संत निळोबाराय अभंग – ३०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *