संत निळोबाराय अभंग

राही रुक्मिणी सत्यभामा – संत निळोबाराय अभंग – ३११

राही रुक्मिणी सत्यभामा – संत निळोबाराय अभंग – ३११

राही रुक्मिणी सत्यभामा ।
पुरुषोत्तमा वामसव्य ॥१॥
पुडंलिक दृष्टी पुढें ।
उभे देहूडे सनकादिक ॥२॥
जय विजय महाव्दारीं ।
गरुड शेजारीं हनुमंत ॥३॥
निळा म्हणे भोंवते संत ।
कीर्तनें करीत चौफेरीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

राही रुक्मिणी सत्यभामा – संत निळोबाराय अभंग – ३११

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *