संत निळोबाराय अभंग

नारद येऊनि पंढरियेसी – संत निळोबाराय अभंग – ३१९

नारद येऊनि पंढरियेसी – संत निळोबाराय अभंग – ३१९

नारद येऊनि पंढरियेसी ।
स्थळ पुंडलिकासी मागती ॥१॥
भीमापुष्पावती संगम ।
योजिला आश्रम तयाप्रती ॥२॥
विष्णूपदें उमटली जेथें ।
करविला तेथें रहिवास ॥३॥
निळा म्हणे पिंडदान ।
करिती सज्जन जे स्थळीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नारद येऊनि पंढरियेसी – संत निळोबाराय अभंग – ३१९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *