संत निळोबाराय अभंग

भोळा माझा पंढरीनाथ – संत निळोबाराय अभंग – ३३८

भोळा माझा पंढरीनाथ – संत निळोबाराय अभंग – ३३८

भोळा माझा पंढरीनाथ ।
धांवें त्वरित पाचारिल्या ॥१॥
न पाहे मानप्रतिष्ठा त्याची ।
घेतली ज्याची सुति येणें ॥२॥
अनाथें दिनें भाविकें तें ।
आवडती चित्तें जीवापरी ॥३॥
निळा म्हणे पाळी लळा ।
अख्ंड सोहळा करुनियां ॥४

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भोळा माझा पंढरीनाथ – संत निळोबाराय अभंग – ३३८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *