संत निळोबाराय अभंग

पुंडलिकें आणिला घरां – संत निळोबाराय अभंग – ३६१

पुंडलिकें आणिला घरां – संत निळोबाराय अभंग – ३६१

पुंडलिकें आणिला घरां ।
त्रेलोक्यसोयरा कुटुंबाळू ॥१॥
सोळा सहस्त्र आत:पुरे कन्या कुमरे दास दासी ॥२॥
गाई गोधनाचे वाडे ।
गोपाळ सवंगडे समवेत ॥३॥
निळा म्हणे वस्ती दाट ।
केली वैकुंठ पंढरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा..

पुंडलिकें आणिला घरां – संत निळोबाराय अभंग – ३६१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *