संत निळोबाराय अभंग

सर्व काळ तुमच्या – संत निळोबाराय अभंग – ३७१

सर्व काळ तुमच्या – संत निळोबाराय अभंग – ३७१

सर्व काळ तुमच्या पदीं ।
मोक्ष मुक्ति रिध्दिसिध्दी ॥१॥
करिती भक्ताचे पाळण ।
जे जे ध्याती ह्रदयीं चरण ॥२॥
तुमच्या चरणातें चिंतित ।
वैकुंठ ते पूज्य होती ॥३॥
निळा म्हणे जगदोध्दारा ।
लागीं ते आले पुढरपुरा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सर्व काळ तुमच्या – संत निळोबाराय अभंग – ३७१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *