संत निळोबाराय अभंग

माझा विठो नव्हे – संत निळोबाराय अभंग – ३८७

माझा विठो नव्हे – संत निळोबाराय अभंग – ३८७

माझा विठो नव्हेचि तैसा ।
उदारपणें ज्याचा ठसा ॥१॥
नामाचि एक स्मरल्यासाठी ।
गणिका बैसविली वैकुंठी ॥२॥
भ्रष्ट अजामेळ दोषी ।
स्मरतां नेला निजधामासीं ॥३॥
निळा म्हणे सुदामदेवा ।
देउनी स्थापिलें निजवैभवा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझा विठो नव्हे – संत निळोबाराय अभंग – ३८७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *