संत निळोबाराय अभंग

एकपणाचा घेऊनि – संत निळोबाराय अभंग – ४८१

एकपणाचा घेऊनि – संत निळोबाराय अभंग – ४८१


एकपणाचा घेऊनि त्रास ।
नेदींच दुसयास आड येऊं ॥१॥
ऐसा मुळींचाचि चोरटा हरि ।
चोरिचिवरीं मन याचें ॥२॥
पंचामृतें पांचहि पांचहि विषयें ।
चाटूनियां जाय वरावरीं ॥३॥
निळा म्हणे याचे शोधितांहि मार्ग ।
न लगेचि अनंग हातींचि हा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकपणाचा घेऊनि – संत निळोबाराय अभंग – ४८१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *