संत निळोबाराय अभंग

येतो जातो ना – संत निळोबाराय अभंग – ५१७

येतो जातो ना – संत निळोबाराय अभंग – ५१७


येतो जातो ना दिसेपरी ।
नित्य व्यभिचारी चित्ताचा ॥१॥
ऐसाचि याचा चोरटा खेळ ।
आहे चक्रचाळ मुळींचाची ॥२॥
नेदी कळों न दावीच अंग ।
उमटोचि माग कैसा तो ॥३॥
निळा म्हणे सायास करितां ।
होतात वृथा आमुचे ते ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येतो जातो ना – संत निळोबाराय अभंग – ५१७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *