संत निळोबाराय अभंग

वीज पडे गनन गडाडी – संत निळोबाराय अभंग – ५३०

वीज पडे गनन गडाडी – संत निळोबाराय अभंग – ५३०

वीज पडे गनन गडाडी ।
रचिली परवडी कशाची ॥१॥
अदभुत प्रकाशाचा लोळ ।
पडतां अंतराळ दणाणीत ॥२॥
काय हे तुमची कैशा लीला ।
नेणवे सकळां चोजवितां ॥३॥
निळा म्हणे गर्भी बाळा ।
वाढवा गोपाळा कैशा परी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वीज पडे गनन गडाडी – संत निळोबाराय अभंग – ५३०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *