संत निळोबाराय अभंग

आतां याचा घेऊनी त्रास – संत निळोबाराय अभंग – ५५३

आतां याचा घेऊनी त्रास – संत निळोबाराय अभंग – ५५३

आतां याचा घेऊनी त्रास ।
आलों तुम्हांस शरण हरि ॥१॥
घ्याल तरी सोडवून या काळापासून पुण्य तुमचें ॥२॥
आम्हासी तो न कळे गती ।
कैसी निर्गती करावी तें ॥३॥
निळा म्हणे घ्या हो धर्म ।
काढा अकर्म कर्मातुनी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां याचा घेऊनी त्रास – संत निळोबाराय अभंग – ५५३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *