संत निळोबाराय अभंग

आपुलिया मनोगतें – संत निळोबाराय अभंग – ५५७

आपुलिया मनोगतें – संत निळोबाराय अभंग – ५५७

आपुलिया मनोगतें ।
गाईन तुमतें गुण वाणी ॥१॥
अहो देवा कृपानिधी ।
माझिये बुध्दी साह्य व्हावें ॥२॥
नका येऊं देऊं आड ।
मतिवाद नाड बुडवणा ॥३॥
निळा म्हणे नावडो मात ।
आणखी हा हेत वाड करा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आपुलिया मनोगतें – संत निळोबाराय अभंग – ५५७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *