संत निळोबाराय अभंग

आतां माझिया भक्तिभावा – संत निळोबाराय अभंग – ६७३

आतां माझिया भक्तिभावा – संत निळोबाराय अभंग – ६७३

आतां माझिया भक्तिभावा ।
पालटा देवा नेदावा ॥१॥
मग मी नाचेन कीर्तनमेळीं ।
नामावळी आळवित ॥२॥
ओवाळूनि सांडीन काया ।
वरुनि पायां जीवप्राण ॥३॥
निळा म्हणे वाढतां प्रेमा ।
पुरुषोत्तमा करावा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां माझिया भक्तिभावा – संत निळोबाराय अभंग – ६७३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *