संत निळोबाराय अभंग

स्फूर्ति माझी चेतविली – संत निळोबाराय अभंग – ७०६

स्फूर्ति माझी चेतविली – संत निळोबाराय अभंग – ७०६

स्फूर्ति माझी चेतविली ।
गुणीं लाविली आपुलिये ॥१॥
आणखी दुजें नावडे कांहीं ।
येचि प्रवाहीं सुखावली ॥२॥
नानापरींचे अर्थभेद ।
वाचे विद्रद उमटती ॥३॥
निळा म्हणे मांडितों वोळी ।
वदवा मुखकमळीं तुम्ही ते ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

स्फूर्ति माझी चेतविली – संत निळोबाराय अभंग – ७०६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *