संत निळोबाराय अभंग

बरा केला अंगिकार – संत निळोबाराय अभंग – ७०८

बरा केला अंगिकार – संत निळोबाराय अभंग – ७०८

बरा केला अंगिकार ।
माझा तुम्हीं घेतला भार ॥१॥
नाहीं तरी जातों वायां ।
नाना योनि भोगावया ॥२॥
गाईन यावरीं चोखडे ॥३॥
निळा म्हणे ध्यानीं चित्तीं ।
धरुनि राहें तुमची मूर्ति ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बरा केला अंगिकार – संत निळोबाराय अभंग – ७०८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *