नाहीं ऐसें उणेंचि कोठें – संत निळोबाराय अभंग – ७९८
नाहीं ऐसें उणेंचि कोठें ।
भरतो पोट तोंडवरी ॥१॥
बाहेर येती वोसंडोन ।
चाही कोन उथळोनी ॥२॥
झाली आनंदा दाटणी ।
गर्जे वाणी त्या सुखें ॥३॥
निळा म्हणे माझी सत्ता ।
नाहीं वदता विठ्ठल ॥४॥
नाहीं ऐसें उणेंचि कोठें ।
भरतो पोट तोंडवरी ॥१॥
बाहेर येती वोसंडोन ।
चाही कोन उथळोनी ॥२॥
झाली आनंदा दाटणी ।
गर्जे वाणी त्या सुखें ॥३॥
निळा म्हणे माझी सत्ता ।
नाहीं वदता विठ्ठल ॥४॥