संत निळोबाराय अभंग

सत्यासाठीं माझी चाली – संत निळोबाराय अभंग – ८२६

सत्यासाठीं माझी चाली – संत निळोबाराय अभंग – ८२६

सत्यासाठीं माझी चाली ।
संती केली आज्ञा ते ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणों मुखें ।
वाणूं सुखें गुण त्याचे ॥२॥
काय आम्हां दासा चिंता ।
धणी पुरवितां शिरावरीं ॥३॥
निळा म्हणे निश्चतीनें ।
असों वचनें एकाचिया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सत्यासाठीं माझी चाली – संत निळोबाराय अभंग – ८२६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *