संत निळोबाराय अभंग

सेवकाचि परि स्थापिला – संत निळोबाराय अभंग – ८३४

सेवकाचि परि स्थापिला – संत निळोबाराय अभंग – ८३४

सेवकाचि परि स्थापिला पदीं ।
मग त्याचिये बुध्दी कोण तुके ॥१॥
तैसेंचि केलें मजही देवा ।
निपेक्ष अवघा दावूनियां ॥२॥
आईता वांटा दिधली जोडी ।
कवडीनें कवडी सांचिली ते ॥३॥
निळा म्हणे देवा आभारचि केले ।
मल सेवका गौरविलें आपुलिया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सेवकाचि परि स्थापिला – संत निळोबाराय अभंग – ८३४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *