संत निळोबाराय अभंग

मजही भीड नुलंघवे – संत निळोबाराय अभंग – ८४२

मजही भीड नुलंघवे – संत निळोबाराय अभंग – ८४२

८४२मजही भीड नुलंघवे ।
जें त्या पुसावें मनोगत ॥१॥
सर्वही भावें सेवाऋणी ।
मजचि करुनी सोडियलें ॥२॥
आशा मात्र नाहीं याशीं ।
जे कां देहासी नाठविती ॥३॥
निळा म्हणे घातली मिठी ।
कल्प कोटी न सुटेशी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मजही भीड नुलंघवे – संत निळोबाराय अभंग – ८४२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *