संत निळोबाराय अभंग

शोधूनी अन्वये वंशवंशावळी – संत निळोबाराय अभंग – ८४७

शोधूनी अन्वये वंशवंशावळी – संत निळोबाराय अभंग – ८४७

शोधूनी अन्वये वंशवंशावळी ।
परंपरा कुळीं उच्चारण ॥१॥
म्हणविले पूर्वी जैसे होते तैसे ।
केले सामरस्यें समाधान ॥२॥
येक छत्र झळके उन्मनि निशाणी ।
अनुहाताचा ध्वनि गगन गर्जें ॥३॥
निळयास्वामी स्थापी निजपदीं दासा ।
करुनि उल्हास आवडिचा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शोधूनी अन्वये वंशवंशावळी – संत निळोबाराय अभंग – ८४७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *