संत निळोबाराय अभंग

आठवितां नामें सुखची – संत निळोबाराय अभंग – ८५३

आठवितां नामें सुखची – संत निळोबाराय अभंग – ८५३

आठवितां नामें सुखची संतुष्टी ।
लाभें लाभ कोटी सुकृताचा ॥१॥
म्हणऊनि हाचि घेऊनियां छंद ।
गातुसे गोविंद विठ्ठल हरी ॥२॥
ज्याचिया व्दैतबाध ।
अवघाचि उपाध माया भ्रांती ॥३॥
निळा म्हणे नित्य वैष्णवां साधन ।
हेंचि अनुसभान दिवसराती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आठवितां नामें सुखची – संत निळोबाराय अभंग – ८५३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *