उपाधीचा उबग आला – संत निळोबाराय अभंग – ८६०
उपाधीचा उबग आला ।
मनिं आवडला सत्संग ॥१॥
तयासी देवेंचि कृपा केली ।
भ्रांति निरसली बुध्दीची ॥२॥
कल्पनेचा पुसला ठाव ।
देहभाव हारपला ॥३॥
निळा म्हणे निरभिमान ।
झालें उन्मन मनाचें ॥४॥
उपाधीचा उबग आला – संत निळोबाराय अभंग – ८६०
उपाधीचा उबग आला ।
मनिं आवडला सत्संग ॥१॥
तयासी देवेंचि कृपा केली ।
भ्रांति निरसली बुध्दीची ॥२॥
कल्पनेचा पुसला ठाव ।
देहभाव हारपला ॥३॥
निळा म्हणे निरभिमान ।
झालें उन्मन मनाचें ॥४॥