संत निळोबाराय अभंग

जुनाट पारखी – संत निळोबाराय अभंग – ८९२

जुनाट पारखी – संत निळोबाराय अभंग – ८९२


जुनाट पारखी ।
पारखिलें सनकादिकीं ॥१॥
आतां कोण काढी खोडी ।
मोडूं जातां फाडोवाडी ॥२॥
दुरुनि देखतांचि कळे ।
निवती देखण्याचे डोळे ॥३॥
निळा म्हणे खया वित्ता ।
बोल कोण्‍ ठेवी आतां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जुनाट पारखी – संत निळोबाराय अभंग – ८९२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *