संत निळोबाराय अभंग

नाना मतांतरें शब्दाच्या – संत निळोबाराय अभंग – ९०२

नाना मतांतरें शब्दाच्या – संत निळोबाराय अभंग – ९०२

नाना मतांतरें शब्दाच्या व्युत्पत्ती ।
पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥
माझया विठोबाचे वर्म आहे दुरी ।
कैची तेथें उरी देहभावा ॥२॥
यज्ञ योग जप तप अनुष्ठान ।
राहे ध्येय ध्यान ऐलाडीं तें ॥३॥
निळा म्हणे विषयीं उपरती चित्ता ।
व्हावी सप्रेमता आवडीची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाना मतांतरें शब्दाच्या – संत निळोबाराय अभंग – ९०२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *