संत निळोबाराय अभंग

सुख वांटे परी हें दु:ख – संत निळोबाराय अभंग – ९४०

सुख वांटे परी हें दु:ख – संत निळोबाराय अभंग – ९४०

सुख वांटे परी हें दु:ख ।
भोगविल नर्क परिपाकीं ॥१॥
म्हणोनियां सांडीं आशा ।
भजें सर्वेशा विठठला ॥२॥
जेणें कधींचि नये तुटी ।
लाभें कोटी कल्प जिणें ॥३॥
निळा म्हणे पावसी पदा ।
येथें आनंदा निजवस्ती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुख वांटे परी हें दु:ख – संत निळोबाराय अभंग – ९४०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *