संत निळोबाराय अभंग

चौर्‍यांयशी लक्ष्‍ा योनीप्रती – संत निळोबाराय अभंग – ९६९

चौर्‍यांयशी लक्ष्‍ा योनीप्रती – संत निळोबाराय अभंग – ९६९

चौर्‍यांयशी लक्ष्‍ा योनीप्रती ।
फेरे खाती यातना ॥१॥
संकटापासूनि सोडविता ।
कोण हो होता देवावीण ॥२॥
निष्काम करुनी ठेवितां दासा ।
कोण हो होता ऐसा देवावीण ॥३॥
निळा म्हणे निर्लोभ शांती ।
कोण देतां हातीं भक्तांचिये ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चौर्‍यांयशी लक्ष्‍ा योनीप्रती – संत निळोबाराय अभंग – ९६९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *