संत निळोबाराय अभंग

बोलिले शब्द निश्चयाचें – संत निळोबाराय अभंग – 1472

बोलिले शब्द निश्चयाचें । प्रतीति साचे आले ते ॥१॥

माझा मजचि परिचय झाला । संती दाविला हितार्थ ॥२॥

निमिषमात्रें सावध केलें । आपुलिये लाविलें निजसेवें ॥३॥

निळा म्हणे उपकार त्यांचा । सहस्त्र वाचा न वर्णवे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *