संत निळोबाराय अभंग

कैंचि आतां जीवा उरी – संत निळोबाराय अभंग – 1492

कैंचि आतां जीवा उरी । आंत बाहेरी कोंदला ॥१॥

नेदी पडों कोठें उणें । वाचा करणें चाळितु ॥२॥

भोग भोक्ता आपण झाला । वांटुनी प्याला अभिमाना ॥३॥

निळा नामें रुपें नाहीं । भसे देहीं विठ्ठल  ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *