संत निळोबाराय अभंग

सर्वी असतां सर्वपणें – संत निळोबाराय अभंग – 1512

सर्वी असतां सर्वपणें । मी हें म्हणे अविदया गुणें ॥१॥

पाहातां आधीं अविदया‍चि वावो । तेथें मीपणाचा कैंचा ठावो ॥२॥

मीहि नाहीं तूंहि नाहीं । येकीं येकत्व नुपसें पाही ॥३॥

निळा म्हणे नहोनी कांहीं । नसोन असे आपुला ठांई ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *