संत निळोबाराय अभंग

माया ब्रहमींचा आभास – संत निळोबाराय अभंग – 1550

माया ब्रहमींचा आभास । नाहीं ते ब्रम्ही नि:शेष ॥१॥

यालागीं दिसे ते टवाळ । रत्नचि ते रत्नकीळ ॥२॥

सूर्यचि सूर्यातें प्रकाशी । न देखोनियां तम तेजासी ॥३॥

निळा म्हणे स्वसंवेदया । नातळे विदया ना अविदया ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *