संत निळोबाराय अभंग

नातळोनियां नामरुपा – संत निळोबाराय अभंग – 1560

नातळोनियां नामरुपा । येवढया वाढविलें संकल्पा ॥१॥

न कळे याची माव कोण । देवां दैव्यां विचक्षणा ॥२॥

वेदश्रुति धांडोळितां । कार्यकारणही हा परता ॥३॥

निळा हा अनुमाना । न ये योगिया मुनिजनां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *