संत निळोबाराय अभंग

तुकोबाचें कीर्तनमेळीं – संत निळोबाराय अभंग – 1577

तुकोबाचें कीर्तनमेळीं । नाचे कल्लोळीं स्वानंदें ॥१॥

क्षिरापती वांटी हातें । कालाही सांगातें करुं धांवे ॥२॥

उदकामाजीं रक्षी वह्या आलिंगी बाह्या पररुनी ॥३॥

निळा म्हणे ऐशा कीर्ति । वाढवी श्रीपती दासांच्या ॥४॥


राम कृष्ण  हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *