संत निळोबाराय अभंग

सर्व तीथें चहुं भागें – संत निळोबाराय अभंग – ३९५

सर्व तीथें चहुं भागें – संत निळोबाराय अभंग – ३९५

सर्व तीथें चहुं भागें ।
होती अंगे सुस्नात ॥१॥
देवा उभा म्हणोनि तीरीं ।
सरोवरीं महिमा हा ॥२॥
सकळतीर्था अधिष्ठान ।
विटे चरण शोभले ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल म्हणतां ।
सायुज्यता घर रिघे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सर्व तीथें चहुं भागें – संत निळोबाराय अभंग – ३९५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *