संत निळोबाराय अभंग

इंद्रादिकां देवां – संत निळोबाराय अभंग – ४०६

इंद्रादिकां देवां – संत निळोबाराय अभंग – ४०६

इंद्रादिकां देवां ।
पदीं स्थापुनी वाटी सेवा ॥१॥
तो हा येऊनि पंढरीयें ।
इटेवरीं उभा ठाये ॥२॥
चिंतिती चतुरानन ।
ईश्वराचें ध्येय जो ध्यान ॥३॥
निळा म्हणे ज्यातें गीती ।
सदा वेदश्रुती गाती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

इंद्रादिकां देवां – संत निळोबाराय अभंग – ४०६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *