संत निळोबाराय अभंग

शोषिली पूतना – संत निळोबाराय अभंग – ४१२

शोषिली पूतना – संत निळोबाराय अभंग – ४१२


शोषिली पूतना ।
विषें भरुनी आली स्तनां ॥१॥
तो हा पुंडलिका व्दारीं ।
उभा परमात्मा श्रीहरी ॥२॥
कंस आणि जरासंध ।
जेणें मर्दिले मागध ॥३॥
निळा म्हणे फरशधारी ।
केली क्षत्रियां बोहरी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शोषिली पूतना – संत निळोबाराय अभंग – ४१२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *