संत निळोबाराय अभंग

अवघींच अंगे वेष्टोनि – संत निळोबाराय अभंग – ७५०

अवघींच अंगे वेष्टोनि – संत निळोबाराय अभंग – ७५०

अवघींच अंगे वेष्टोनि ठेलीं ।
हरीचिये रंगली निज सेवें ॥१॥
तेणेंचि वाटे कृतकुत्यार्थ ।
चुकले अनर्थ जन्मजरा ॥२॥
सर्व काळ सुखीं सुख ।
हरिखीं हरिख कोंदला ॥३॥
निळा म्हणे पुरले नवस ।
आलिया नरदेहास सफळ झालें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अवघींच अंगे वेष्टोनि – संत निळोबाराय अभंग – ७५०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *